दिवाळीच्या निमित्ताने चला हवा येवू दया च्या कलाकारांना संधी मिळालेली आहे, एका भव्य फार्महाऊस वर
रहाण्याची आणि मजा करण्याची .. पण ही जागा आहे एका जुन्या राजाची ज्याच नाव आहे महाराजा प्रदीप सिंग
उर्फ बच्चू जोशी यांची जे 500 वर्षांपूर्वी च गेलेले आहेत .. आणि त्यांच्या एका अत्यंत प्रिय वस्तुशी हे थुक्रट वाडीचे लोक छेडछाड करतात आणि राजा चां आत्मा अवतरतो .. आणि या सगळ्यांना बंदी बनवून राजाला हसवण्याची शिक्षा देतो .. त्यातला राजा आहे ‘स्वप्नील जोशी’.जो आता प्रत्येक भागात समोरच्या सिंहासनावर बसून यांच्या कॉमेडीचा आनंद घेईल .. आणि दिलखुलास मजा करताना दिसेल ..

#lokmatcnxfilmy #Diwalicelebration #ChalaHawaYeuDya #SwapnilJoshi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber